Mahavikas Aghadi : जनसुरक्षा विधेयक मागे घ्या; अन्यथा लढा सुरूच राहणार

Team Sattavedh Demand to withdraw the Public Safety Bill : राजेश मापारींचा इशारा, लोणारमध्ये महाविकास आघाडी आक्रमक Lonar राज्य शासनाच्या जनसुरक्षा विधेयकाविरुद्ध काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी लोणार तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून आपला तीव्र विरोध नोंदविला. विरोधकांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला की विधेयक मागे न घेतल्यास आपली लढाई अखंड … Continue reading Mahavikas Aghadi : जनसुरक्षा विधेयक मागे घ्या; अन्यथा लढा सुरूच राहणार