Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत काँग्रेस ठेवणार समन्वय !

Team Sattavedh Mahavikas Aghadi will contest the local body elections together : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार  Buldhana : महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका जिल्ह्यात एकदिलाने लढली. मात्र महायुतीने राजकीय षडयंत्रे वापरुन विजय संपादन केला. महायुतीच्या हुकुमशाहीविरुध्द मविआने लोकशाहीचा जागर केला. यापुढेही लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवूनच मविआ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र … Continue reading Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत काँग्रेस ठेवणार समन्वय !