Mahavitaran : समस्या सोडवा, अन्यथा खुर्च्या रिकाम्या करा!

Team Sattavedh Citizens angry in Esoli Circle : ईसोली सर्कलमधील वीज ग्राहकांचा महावितरणवर संतापाचा स्फोट Buldhana गेल्या काही महिन्यांपासून विजेच्या समस्यांनी हैराण झालेल्या ईसोली सर्कलमधील ग्रामस्थांनी अखेर संतापाचा स्फोट करत २७ मे रोजी अमडापूर येथील महावितरण कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला. “आमच्या समस्या सोडवा, अन्यथा खुर्च्या रिकाम्या करा!” अशा प्रखर घोषणांनी परिसर थरारला. ईसोली परिसरात सतत … Continue reading Mahavitaran : समस्या सोडवा, अन्यथा खुर्च्या रिकाम्या करा!