Mahavitaran : भर पावसाळ्यात झाले ‘इमर्जन्सी लोडशेडींग’!

Team Sattavedh Emergency load shedding during peak monsoon season : महायुती सरकारच्या वीज धोरणाबाबत प्रश्नचिन्ह; विरोधक आक्रमक Akola महायुती सरकारने वीज पुरवठा व निर्मितीच्या बाबतीत देशपातळीवर कर्तृत्वाचा डंका पिटला असतानाच भर पावसाळ्यात इमर्जन्सी लोडशेडींग करावे लागणे ही सरकारची नामुष्की ठरल्याची टीका सुरू झाली आहे. मंगळवारी शहरासह ग्रामीण भागात गृप जी-१, जी-२ व जी-३ अंतर्गत मोठ्या … Continue reading Mahavitaran : भर पावसाळ्यात झाले ‘इमर्जन्सी लोडशेडींग’!