Mahavitaran : वीज द्या नाहीतर खुर्ची रिकामी करा!

Team Sattavedh Farmers are suffering due to lack of electricity : सडक अर्जुनीत शेतकऱ्यांचा महावितरणला इशारा Gondia सडक अर्जुनी उन्हाच्या कडाक्यात वीज नसल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत. पाणी नाही, शेती नाही, आणि तरीही महावितरण गप्प आहे. यासंदर्भात सतत तक्रारी केल्यानंतरही काहीच हालचाल झाली नाही. अखेर शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. “पाच … Continue reading Mahavitaran : वीज द्या नाहीतर खुर्ची रिकामी करा!