Mahavitaran : व्वाह रे सरकार! ४ वर्षांपासून शेतकऱ्यांकडे वीज नाही

Team Sattavedh Farmers Have Been Without Electricity Connection for 4 Years : किसान काँग्रेस कार्याध्यक्ष कैलास साबे यांचा आत्मदहनाचा इशारा Khamgao चिखली, सुजातपूर आणि आमसरी येथील शेतकऱ्यांना मागील चार वर्षांपासून शेतासाठी वीज कनेक्शन न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. अर्ज करूनही महावितरण विभागाकडून सातत्याने टाळाटाळ केली जात असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत … Continue reading Mahavitaran : व्वाह रे सरकार! ४ वर्षांपासून शेतकऱ्यांकडे वीज नाही