Mahavitaran : महावितरणचा ‘रामभरोसे’ कारभार; मोताळ्यात अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीलाच दिले निवेदन!

Team Sattavedh Farmers Protest in Motala : जळालेला मका हातात घेऊन शेतकऱ्यांचा ठिय्या; वायरमनवर ६,५०० रुपये उकळल्याचा गंभीर आरोप मोताळा: रोहित्र (DP) जळाल्याने पिकांच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला असताना, दाद मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना महावितरणच्या कार्यालयात कोणीही जबाबदार अधिकारी भेटला नाही. संतापलेल्या शेतकऱ्यांनी अखेर उपकार्यकारी अभियंत्यांच्या रिकाम्या खुर्चीसमोरच निवेदन ठेवून जोरदार ठिय्या आंदोलन केले. ६ जानेवारी … Continue reading Mahavitaran : महावितरणचा ‘रामभरोसे’ कारभार; मोताळ्यात अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीलाच दिले निवेदन!