Mahavitaran : दोन वर्षांपासून शेतकऱ्याच्या येरझारा; तरीही वीज जोडणी नाही!

Team Sattavedh Farmers’ struggle for two years; still no electricity connection : अर्ज केले, डिमांड भरली; महावितरणच्या अधिकाऱ्यांचा कारभार Wardha शेताच्या ओलिताची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केले. डिमांडही भरले. मात्र दोन वर्षांपासून वीजजोडणी मिळाली नाही. वीजजोडणीसाठी वारंवार अर्ज करूनही महावितरण दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांची दोन वर्षांपासून ससेहोलपट सुरू आहे. समुद्रपूर तालुक्यातील मांडगावचे शेतकरी … Continue reading Mahavitaran : दोन वर्षांपासून शेतकऱ्याच्या येरझारा; तरीही वीज जोडणी नाही!