Mahavitaran formed teams : वीज चोरी करणाऱ्यांची काही खैर नाही

Team Sattavedh Electricity thieves on target : महावितरणची धडक मोहीम अकोला परिमंडळात वीज चोरी विरोधात महावितरणने जोरदार मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेत महावितरणकडून विभागानुसार ३० ते ४० पथके तयार करण्यात आली आहेत. पुढील तीन महिन्यांदरम्यान ही पथके सतत कार्यरत राहणार आहेत. मुख्य अभियंता यांनी माहिती दिली आहे की, या मोहिमेदरम्यान थेट कायदेशीर कारवाई करण्यात … Continue reading Mahavitaran formed teams : वीज चोरी करणाऱ्यांची काही खैर नाही