Mahavitaran : स्मार्ट मीटरला कर्मचाऱ्यांचाच तीव्र विरोध!

Team Sattavedh   Strong opposition to smart meter employees : वीज ग्राहक संघटनांचा आंदोलनाचा इशारा Amravati राज्यात पुन्हा एकदा स्मार्ट वीज मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या तयारीत असलेल्या महावितरणला ग्राहक आणि कर्मचाऱ्यांकडून विरोधाचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने स्मार्ट मीटरविरोधात ‘अमान्य अर्ज’ जारी करून ग्राहकांना त्यात सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री … Continue reading Mahavitaran : स्मार्ट मीटरला कर्मचाऱ्यांचाच तीव्र विरोध!