Mahayuti : कार्यकर्त्यांच्या मनात ‘घड्याळ’, सिंदखेडराजात भाजपची पडझड?

Team Sattavedh BJP leaders, party workers joining Ajit Pawar’s NCP : महायुतीतच पक्षांतर; जुने पदाधिकारी वळताहेत अजितदादांच्या दिशेने Buldhana गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असूनही भारतीय जनता पक्षाला सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात मरगळ आली आहे. पक्षांतर्गत विसंवाद, निष्क्रिय संघटनात्मक कामकाज आणि नेतृत्वाचा अभाव यामुळे भाजपचे अनेक जुने कार्यकर्ते आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेने वळताना दिसत आहेत. पक्षाचे ज्येष्ठ … Continue reading Mahayuti : कार्यकर्त्यांच्या मनात ‘घड्याळ’, सिंदखेडराजात भाजपची पडझड?