Mahayuti Controversy : संजय दत्तच्या मराठीवरून शिवसेना-भाजप आमदार आमनेसामने

Team Sattavedh sanjay-dutt-marathi-statement-narendra-mehta-pratap-sarnaik-mahayuti-controversy : सरनाईकांवर मेहतांचा घणाघात, महायुतीत नवा वाद Mumbai : अभिनेता संजय दत्तच्या मराठी भाषेबाबतच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरून भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. मराठी भाषेच्या वापराबाबत सर्वसामान्यांसाठी एक आणि प्रसिद्ध व्यक्तींसाठी दुसरा निकष का, असा … Continue reading Mahayuti Controversy : संजय दत्तच्या मराठीवरून शिवसेना-भाजप आमदार आमनेसामने