Mahayuti Government : गरिबाची लेक सायकलने शाळेत जाणार!

Team Sattavedh   Bicycle subsidy approved for three thousand school girls : तीन हजार विद्यार्थिनींसाठी सायकल अनुदान मंजूर Bhandara मानव विकास योजनेअंतर्गत गरीब विद्यार्थिनींना सायकल खरेदीसाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला हा निधी प्राप्त झाला आहे. लवकरच तो शाळांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे आता गरिबाची … Continue reading Mahayuti Government : गरिबाची लेक सायकलने शाळेत जाणार!