Mahayuti Governmemt : आरोग्य व्यवस्थेत बुलढाणा जिल्हा मागास!

Team Sattavedh The health system in Buldhana is disappointing : राष्ट्रीय अहवालाने केली चिरफाड; शेवटच्या पाचमध्ये स्थान Buldhana कोरोनाने अख्ख्या जगाचे डोळे उघडले. त्यातल्या त्यात भारतातील आरोग्य यंत्रणेची तर पोलखोल झाली. त्यानंतर आरोग्य व्यवस्थेवरील खर्च वाढविण्यात आला. अद्ययावत यंत्रणा निर्माण करण्यावर जोर देण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजींचे नाव घेऊन सरकार … Continue reading Mahayuti Governmemt : आरोग्य व्यवस्थेत बुलढाणा जिल्हा मागास!