Mahayuti Government : रोहयो मजुरांचे १८ कोटी थकीत!

Team Sattavedh   18 crore due of Rohayo laborers : आठ दिवसांत मजुरी न मिळाल्यास आंदोलन; गंगाधर परशुरामकर यांचा इशारा Gondia विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने न मागता लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना, वयोवृद्ध लोकांना तिर्थदर्शन अशा एक ना अनेक योजना सुरू केल्या. कोट्यावधी रुपये खर्च केले. पण रोजगार हमी योजनावर काम करणाऱ्या मजुरांचे मागील सहा महिन्यांपासून … Continue reading Mahayuti Government : रोहयो मजुरांचे १८ कोटी थकीत!