Mahayuti Government : जिल्हा पुरवठा कार्यालयात २३.५७ लाखांची अफरातफर!

Team Sattavedh 23.57 lakhs scam in District Supply Office : एपीएल शेतकरी निधी लाटला; कंत्राटी कर्मचाऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा Amravati जिल्हा पुरवठा कार्यालयात तब्बल २३ लाख ५७ हजार रुपयांची आर्थिक अफरातफर झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासननियुक्त त्रयस्थ संस्थेमार्फत नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यासह चौघांनी एपीएल शेतकरी लाभार्थ्यांसाठी असलेला निधी स्वतःच्या खात्यात वळविल्याचे समोर आले आहे. या … Continue reading Mahayuti Government : जिल्हा पुरवठा कार्यालयात २३.५७ लाखांची अफरातफर!