Mahayuti Government : २३ महिन्यांचा कोरोना भत्ता थकीत; सरकारच्या उदासीनतेविरोधात देऊळगाव राजात संताप

Team Sattavedh 23 months’ coronavirus allowance remains unpaid : पंचायत समितीसमोर आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीव्र आंदोलन; १२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा इशारा Deuogaoraja कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा वर्कर्स, अर्धवेळ स्त्री परिचारिका तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा ग्रामपंचायत स्तरावरील तब्बल २३ महिन्यांचा कोरोना भत्ता अद्याप थकीत असल्याच्या निषेधार्थ आज … Continue reading Mahayuti Government : २३ महिन्यांचा कोरोना भत्ता थकीत; सरकारच्या उदासीनतेविरोधात देऊळगाव राजात संताप