Mahayuti Government : सरकारच्या परवानगीने १५ रुपयांची बॉटल २० रुपयांना?

Team Sattavedh A bottle of Rs 15 for Rs 20 with the permission of the government? : ‘नाथजल’च्या विक्रीतून सर्वसामान्यांची होतेय लूट Wardha महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसस्थानक आवारात केवळ ‘नाथजल’ विकण्याची परवानगी दिली आहे. या पाणी बॉटल विकताना काही वितकांकडून मनमानी केली जात आहे. प्रत्यक्ष किमतीपेक्षा अधिक रक्कम घेऊन प्रवासी नागरिकांची आर्थिक लूट … Continue reading Mahayuti Government : सरकारच्या परवानगीने १५ रुपयांची बॉटल २० रुपयांना?