Mahayuti Government : सुंदर बसस्थानकाला मिळेल ३ कोटीचे बक्षीस!

Team Sattavedh A clean bus station will get a reward of 3 crores : बाळासाहेब ठाकरे स्वच्छ-सुंदर बसस्थानक अभियान Wardha महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभरासाठी राज्यातील सर्व बसस्थानकांत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ राबविण्यात येत आहे. स्पर्धात्मक स्वरुपात राबविण्यात येत असलेल्या या अभियानात तब्बल तीन … Continue reading Mahayuti Government : सुंदर बसस्थानकाला मिळेल ३ कोटीचे बक्षीस!