Mahayuti Government : काय सांगता! नागपूर महापालिकेचा कारभार सर्वांत फास्ट?

Team Sattavedh Administrative Efficiency Award to Nagpur Municipal Corporation receives : प्रशासकीय गतिमानतेसह नागपूर विभागाला सात पुरस्कार Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर महानगरपालिकेच्या कार्यशैलीवर कायम नाराज असतात. एखादे काम सांगितले की, त्याचा बँड वाजवल्याशिवाय मनपा शांत बसत नाही, अशी नाराजी गडकरी कायम व्यक्त करत असतात. तर फडणवीस यांचेही काही वेगळे … Continue reading Mahayuti Government : काय सांगता! नागपूर महापालिकेचा कारभार सर्वांत फास्ट?