Mahayuti government : अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी हवेत 837 कोटी!

Team Sattavedh Amravati district needs extra fund of 837 crores for developmental projects : अतिरिक्त निधीची मागणी; राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष Amravati जिल्ह्याचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा विकास आराखडा नुकताच अंतिम करण्यात आला आहे. या आराखड्यात जिल्ह्याने एकूण १,२७२ कोटी ३० लाख ४९ हजार रुपयांची मागणी केली आहे. मात्र, राज्य शासनाकडून केवळ ४३४ कोटी … Continue reading Mahayuti government : अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी हवेत 837 कोटी!