Mahayuti Government : मुख्यमंत्री बळीराजा योजनेत क्रांती! पाणंद रस्ते आता बारमाही वापरासाठी सज्ज

Team Sattavedh chief-minister-baliraja-panand-road-scheme-online-portal-maharashtra : ऑनलाइन पोर्टलद्वारे होणार निगराणी, अतिक्रमणांचा अडसर दूर होणार Mumbai महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते’ योजनेत धोरणात्मक बदल करण्यात आले असून, आता हे रस्ते केवळ नावापुरते न राहता बारमाही वापरासाठी सज्ज होणार आहेत. ग्रामीण भागातील शेती आणि दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम … Continue reading Mahayuti Government : मुख्यमंत्री बळीराजा योजनेत क्रांती! पाणंद रस्ते आता बारमाही वापरासाठी सज्ज