Mahayuti Government : २४ तासात वीज जोडणीचा दावा फोल

Team Sattavedh Claim for electricity connection within 24 hours : सहा हजार ग्राहक प्रतीक्षेत; महिन्याला १ हजार अर्ज Akola महावितरणकडून २४ तासांत नवीन वीज जोडणी देण्याचा दावा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यातील ६ हजार ग्राहक नवीन कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना वेळेत सेवा मिळत नसल्याची तक्रार आहे. दर महिन्याला १ हजाराहून अधिक ग्राहक नवीन जोडणीसाठी अर्ज … Continue reading Mahayuti Government : २४ तासात वीज जोडणीचा दावा फोल