Mahayuti Government : अंगणवाड्यांचं रुपडं पालटणार, डागडुजी होणार!

Team Sattavedh Construction of 27 new and renovation of 34 Anganwadis : २७ नव्या अंगणवाड्यांची होणार निर्मिती; बांधकामासह दुरुस्तीवरही भर Wardha लहान मुलांना कोवळ्या वयात शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य अंगणवाडीच्या माध्यमातून होत असते. पण दुर्दैवाने शिक्षणाचं बाळकडू देणाऱ्या अंगणवाड्यांचीच अवस्था वाईट आहे. मात्र आता वर्धा जिल्ह्यातील ३४ जुन्या अंगणवाड्यांची डागडुजी होऊन त्यांचं रुपडं पालटणार … Continue reading Mahayuti Government : अंगणवाड्यांचं रुपडं पालटणार, डागडुजी होणार!