Mahayuti Government : ‘माझी वसुंधरा’ अभियानात १ कोटीचा गैरव्यवहार!

Team Sattavedh Corruption of 1 crore rupees in ‘Mazi Vasundhara’ campaign : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा (माकप) गंभीर आरोप Amravati नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा अभियान २.०’मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) Marxist Communist Party केला आहे. या गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माकपतर्फे … Continue reading Mahayuti Government : ‘माझी वसुंधरा’ अभियानात १ कोटीचा गैरव्यवहार!