Mahayuti Government : मार्चपूर्वी कापूस विकला, आता भाव वाढला!

Team Sattavedh   Cotton farmers suffer losses due to government policies : भाववाढीचे वरातीमागून घोडे : शासनाच्या धोरणांचा शेतकऱ्यांना फटका Wardha ‘सीसीआय’ने कापूस खरेदी गुंडाळल्यानंतर व शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर पांढऱ्या सोन्याला झळाळी येऊ लागली. कापूस विकल्यानंतर भाववाढ होणे म्हणजे सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे दिसून येते. संपूर्ण हंगामात कापसाचे दर नियंत्रणात होते. शेतकऱ्यांनी … Continue reading Mahayuti Government : मार्चपूर्वी कापूस विकला, आता भाव वाढला!