Mahayuti Government : थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना ‘डबल पॉवर’; सदस्यत्व व मतदानाचा अधिकार देणारा अध्यादेश

Team Sattavedh Double power’ for directly elected mayors : महायुती सरकारचा मोठा निर्णय; नगरराजकारणात समीकरणे बदलणार Buldhana/Mumbai नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील सत्तासंतुलन बदलणारा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना सदस्यत्वासह मतदानाचा अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी अध्यादेश … Continue reading Mahayuti Government : थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना ‘डबल पॉवर’; सदस्यत्व व मतदानाचा अधिकार देणारा अध्यादेश