Mahayuti Government : मेहकरमधील बेरोजगारांसाठी धावून आला ‘रोजगार मेळावा’!

Team Sattavedh Employment fair to be held at Mehkar : एमईएस कला व वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी आयाेजन Buldhana ग्रामीण भागात उद्योग येतात, पण स्थानिकांना रोजगार देत नाहीत. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रात बेरोजगारी सातत्याने वाढत आहे, अशी ओरड होत असते. मात्र आता मेहकर तालुक्यातील बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा धावून आला आहे. आज, गुरुवार, दि. १६ जानेवारीला या मेळाव्याचे … Continue reading Mahayuti Government : मेहकरमधील बेरोजगारांसाठी धावून आला ‘रोजगार मेळावा’!