Mahayuti Government : हे काय? ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’!

Team Sattavedh Fake schemes on social media with tne name of government : फसवणुकीसाठी शासनाच्या योजनांचा आधार; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन Akola ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही. मात्र समाजमाध्यमांवर अशा नावाने फसवणुकीचे संदेश प्रसारित होत आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. फसवणुकीला बळी पडू नये. असे आवाहन जिल्हा महिला व … Continue reading Mahayuti Government : हे काय? ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’!