Mahayuti Government : ग्रामपंचायतींची गृह, पाणी कर वसुली ५० कोटींवर!

Team Sattavedh Gram Panchayats’ housing and water tax collection at Rs 50 crore : शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जोडावी लागते कर पावती, नियमाचा झाला परिणाम Yavatmal ग्रामपंचायतच्या गृह व पाणी कर वसुलीवर गावाला पुरविण्यात येणाऱ्या सुविधा अवलंबून असतात. मात्र, ग्रामस्थांकडे असणारी थकबाकी भरण्यात आखडता हात घेत असल्याचे अनुभव ग्रामपंचायतींनी बघितले आहेत. मात्र, आता शासनाच्या योजनांचा … Continue reading Mahayuti Government : ग्रामपंचायतींची गृह, पाणी कर वसुली ५० कोटींवर!