Mahayuti Government : एसटी महामंडळातील इतर घोटाळ्यांची चौकशी कधी ?

Team Sattavedh Investigation into MSRTC scams pending : कामगार संघटनांचा सवाल; भाड्याने बस घेण्याच्या निर्णयाचे स्वागत Akola महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व बस स्थानकांतून प्रवाशांच्या सोयीसाठी बसेस भाड्याने घेण्याचा करार केला होता. हा करार अमलात येण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. या निर्णयाचे स्वागत असले … Continue reading Mahayuti Government : एसटी महामंडळातील इतर घोटाळ्यांची चौकशी कधी ?