Mahayuti Government : १२ कोटीत बांधले, ४३ लाखांची दुरुस्ती काढली!

Team Sattavedh   Irrigation building built for 12 crores, 43 lakhs will be spent on repairs : सिंचन भवनाच्या दुरुस्तीची निविदा; एवढा खर्च कशासाठी? Amravati येथील सिंचन सेवा भवनाच्या नूतनीकरणासाठी आधीच १२ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. पण तरीही आता त्याच इमारतीतील जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी ४२ लाख रुपयांची निविदा … Continue reading Mahayuti Government : १२ कोटीत बांधले, ४३ लाखांची दुरुस्ती काढली!