Mahayuti Government : खामगावात करवाढीचा ‘शॉक’; जनतेचा संताप, विरोधक गायब?

Team Sattavedh khamgaon-municipal-council-tax-hike-opposition-failure-congress-protest : नगरपालिकेच्या खिसेकापू धोरणाविरुद्ध ओरड; आंदोलनाच्या नावावर काँग्रेसचा ‘टाईमपास’ Khamgao एकीकडे वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना, खामगाव नगरपालिकेने लादलेली भरमसाठ करवाढ आता नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. शहरात चहुबाजूंनी संतापाची लाट उसळली असताना, या आक्रोशाला दिशा देणारे ‘विरोधक’ नेमके कुठे दडले आहेत? असा जळजळीत सवाल आता शहरातील सामान्य जनता विचारू लागली … Continue reading Mahayuti Government : खामगावात करवाढीचा ‘शॉक’; जनतेचा संताप, विरोधक गायब?