Mahayuti Government : सरकारचा मोठा निर्णय! हा विभाग कायमचा बंद होणार

Team Sattavedh Local Body Tax (LBT) Department to be closed permanently from April 30 : नगरविकास विभागाची कार्यवाही; ३४०० कोटींची वसुली जाणार थंडबस्त्यात Nagpur राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने नागपूर मनपामध्ये वर्ष २०१३ पासून सुरू असलेला स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभाग ३० एप्रिलपासून कायमच बंद करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांवर थकीत असलेली जवळपास ३,४०० कोटी … Continue reading Mahayuti Government : सरकारचा मोठा निर्णय! हा विभाग कायमचा बंद होणार