Mahayuti Government : तर नोकरी लावून देणाऱ्या एजन्सीधारकांना तुरुंगाची हवा!

Team Sattavedh New rules for private job placement agencies in Maharashtra : सरकारने केला कडक कायदा; नोंदणी करणे झाले बंधनकारक Mumbai सरकारी नोकरी लावून देण्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. शिवाय मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी लावून देण्यासाठी लाखो रुपये उकळले जातता. नंतर एजन्सी गायब होते. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. मात्र, आता सरकारने एजन्सीच्या … Continue reading Mahayuti Government : तर नोकरी लावून देणाऱ्या एजन्सीधारकांना तुरुंगाची हवा!