Mahayuti government: जिल्ह्यातील नऊ आमदारांना विकासकामांसाठी मिळाले २७ कोटी

Team Sattavedh Nine MLAs received ₹27 crore for development works : राज्य सरकारची तिजोरी खुली, नियोजन विभागाचा आदेश Amravati राज्य शासनाच्या नियोजन विभागाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करत ‘आमदार स्थानिक विकास कार्यक्रमां’अंतर्गत निधीचे वितरण केले आहे. या निर्णयानुसार अमरावती जिल्ह्यातील ८ विधानसभा सदस्य आणि १ विधानपरिषद सदस्याला प्रत्येकी ३ कोटी रुपये याप्रमाणे एकूण २७ कोटी … Continue reading Mahayuti government: जिल्ह्यातील नऊ आमदारांना विकासकामांसाठी मिळाले २७ कोटी