Mahayuti Government : मुंबईच नव्हे नागपूरही महिलांसाठी असुरक्षित!

Team Sattavedh Not only Mumbai but also Nagpur is unsafe for women : राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षेचा मुद्दा गंभीर महाराष्ट्रात महिला व जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा अलीकडे खूपच गंभीर झाला आहे. यावर्षी राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्यातील प्रमुख पाच शहरात जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत २३२९ बलात्काराच्या घटना घडल्याचे पोलिसांच्या … Continue reading Mahayuti Government : मुंबईच नव्हे नागपूरही महिलांसाठी असुरक्षित!