Mahayuti Government : ओबीसी विद्यार्थी भोजन भत्त्यापासून वंचित !

Team Sattavedh OBC students deprived of subsistence and food allowance : चार महिन्यांपासून निर्वाह भत्त्याचीही प्रतिक्षा Wardha शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ओबीसी विभागाची ७२ शासकीय वसतिगृहे सुरू करण्याची घोषणा केली. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्याचीही घोषणा २७ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आली. मात्र केवळ ५८ वसतिगृहेच आतापर्यंत सुरू झाली … Continue reading Mahayuti Government : ओबीसी विद्यार्थी भोजन भत्त्यापासून वंचित !