Mahayuti Government : केशरी रेशनकार्डधारक वंचितच; गरजूंना स्वस्त धान्य नाकारले

Team Sattavedh Orange ration card holders are deprived of food grains : शिधापत्रिका केवळ कागदोपत्री राहिली; सर्वसामान्यांमध्ये संताप Lonar वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या गरजू नागरिकांना दिले जाणारे केशरी रेशनकार्ड केवळ नावालाच आहे. या कार्डधारकांना शासनाकडून स्वस्त धान्य मिळत नाही, ही वस्तुस्थिती वाढत्या महागाईच्या काळात गरीब कुटुंबांना थेट अन्नवंचित करत आहे. शहरातील सुमारे … Continue reading Mahayuti Government : केशरी रेशनकार्डधारक वंचितच; गरजूंना स्वस्त धान्य नाकारले