Mahayuti Government : महाविकास आघाडीने सुरू केलेली योजना अडचणीत!

Team Sattavedh payments of Shiv Bhojan centers are in arrears for nine months : निधीअभावी शिवभोजन केंद्रांची देयके नऊ महिने थकीत; अकोला जिल्ह्यातील ५४ केंद्रांची चार कोटी रुपयांची थकबाकी Akola राज्यातील गरिबांना माफक दरात अन्नपुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘शिवभोजन थाळी’ योजनेला निधीअभावी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून देयके थकित असल्याने अनेक … Continue reading Mahayuti Government : महाविकास आघाडीने सुरू केलेली योजना अडचणीत!