Mahayuti Government : हजारो बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतनाचा दिलासा!

Team Sattavedh Pension relief for thousands of construction workers : गोंदिया जिल्ह्यात ९८ हजार नोंदणीकृत कामगार; वृद्धापकाळात आर्थिक आधार Gondia गोंदिया जिल्ह्यातील हजारो नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने आता कामगारांना ६० वर्षांनंतर निवृत्तिवेतन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची घोषणा … Continue reading Mahayuti Government : हजारो बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतनाचा दिलासा!