Mahayuti Government: पीडब्ल्यूडी कंत्राटदारांचे राज्यभर काम बंद!

Team Sattavedh   PWD contractors stopped the work across the statea : पीडब्ल्यूडी कंत्राटदारांचे राज्यभर काम बंद!: राज्य शासनाचे दुर्लक्ष, विकासकामे थांबण्याची शक्यता Nagpur सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांनी (पीडब्ल्यूडी)राज्य शासनाविरोधात एल्गाराची भूमिका घेतली आहे. राज्यभरातील विविध कामांची ६४ हजार कोटींची देयके थकीत असल्यामुळे राज्यभर काम बंद करण्याची घोषणा केली आहे. नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने यासंदर्भात मुख्यमंत्री … Continue reading Mahayuti Government: पीडब्ल्यूडी कंत्राटदारांचे राज्यभर काम बंद!