Mahayuti government : जमिनींच्या वेगवान नोंदीसाठी झटपट १० हजार ६८३ कर्मचाऱ्यांची नोकर भरती

Team Sattavedh Rapid-Recruitment-of-10,683-Employees-for-Faster-Land-Record-Registration : राज्य सरकारचा निर्णय, भूमी अभिलेख विभागाचा होणार कायापालट Nagpur जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा अभूतपूर्व कायापालट करण्याचा क्रांतिकारी राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारच्या महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागासाठी नवीन सुधारित आकृतीबंध जाहीर करण्यात आला आहे. भूमि अभिलेख विभागात यापूर्वी ९,६८९ पदे मंजूर … Continue reading Mahayuti government : जमिनींच्या वेगवान नोंदीसाठी झटपट १० हजार ६८३ कर्मचाऱ्यांची नोकर भरती