Mahayuti Government : चुकारे आले; शेतकऱ्यांना दिलासा

Team Sattavedh Relief to paddy farmers : धान उत्पादकांची दीड महिना प्रतीक्षा Gondia शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे चुकारे गेल्या दीड महिन्यापासून थकले होते. थकीत चुकाऱ्यांसाठी शासनाने शुक्रवारी (दि.२४) २४२ कोटी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याने शेतकऱ्यांना दिला मिळाला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत नोंदणी केलेल्या … Continue reading Mahayuti Government : चुकारे आले; शेतकऱ्यांना दिलासा