Mahayuti Government : सरपंचांचा ‘मान’ वाढला, ‘धन’ कधी मिळणार?

Team Sattavedh Sarpanchs are waiting for increased remuneration : वाढीव मानधनाचा आदेश, पण पैसेच आले नाही Nagpur सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. २४ सप्टेंबर २०२४ रोजी ग्रामविकास विभागाने या संबंधीचा शासकीय आदेश जारी केला. मात्र वाढीव मानधन मिळण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे सरपंचांना तर गेल्या सहा-सात महिन्यांपासून जेवढे आहे … Continue reading Mahayuti Government : सरपंचांचा ‘मान’ वाढला, ‘धन’ कधी मिळणार?