Mahayuti Government : लघुसिंचन योजना आणि जलसाठ्यांची गणना सुरू

Team Sattavedh   Small irrigation scheme and calculation of water reservoirs started : जलसंधारण विभागाचा विशेष कार्यक्रम Akola जिल्ह्यातील लघुसिंचन योजना आणि जलसाठ्यांची गणना करण्यासाठी जलसंधारण विभागाने विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत तालुकास्तरीय बैठका सुरू आहेत. जलसाठ्यांची दुसरी तर लघुसिंचन योजनांची सातवी प्रगणना केली जात आहे. यासंदर्भात अकोला तालुकास्तरीय बैठक तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या … Continue reading Mahayuti Government : लघुसिंचन योजना आणि जलसाठ्यांची गणना सुरू