Mahayuti Government : मोरखेडमधील गावांना दूषित पाण्याचा पुरवठा!

Team Sattavedh Supply of contaminated water to villages in Morkhed : पाणीपुरवठा योजनेतच गडबड; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा Malkapur “पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत हक्काकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला शिवसेना गप्प बसू देणार नाही,” असा इशारा देत शिवसेना (उबाठा) मलकापूर तालुक्याच्या वतीने तालुक्यातील ‘मोरखेड १० गाव’ पाणीपुरवठा योजनेतील दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याविरोधात तातडीची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. … Continue reading Mahayuti Government : मोरखेडमधील गावांना दूषित पाण्याचा पुरवठा!