Mahayuti Government : वरखेडमधील भिल्ल समाजाकडे ना जन्मदाखला, ना ‘लाडकी बहीण’!

Team Sattavedh The Bhil community in Warkhed remains neglected even after 75 years of Independence : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही उपेक्षितच; शासकीय योजना पोहोचल्याच नाहीत Chikhali स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटल्यानंतरही बुलढाणा जिल्ह्यातील वरखेड येथील भिल्ल समाजाचे नागरिक आजही मूलभूत हक्कांपासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव समाेर आले आहे. भिल्ल समाजातील नागरिकांकडे जन्मदाखला नसल्यामुळे आधार कार्ड मिळालेले … Continue reading Mahayuti Government : वरखेडमधील भिल्ल समाजाकडे ना जन्मदाखला, ना ‘लाडकी बहीण’!