Mahayuti Government: सरकारला दुष्काळ दिसलाच नाही; शेतकरी हवालदिल

Team Sattavedh The government has never seen a drought : शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा निराशाच Wardha यंदाच्या खरीप हंगामात निसर्ग कोपाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. कधी पावसाची हुलकावणी, तर कधी अतिवृष्टीने शेतशिवार खरडून गेले. यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांना चांगलाच फटका बसला. या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना शासनाकडून काही तरी आधार मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु प्रशासनाला ही … Continue reading Mahayuti Government: सरकारला दुष्काळ दिसलाच नाही; शेतकरी हवालदिल