Mahayuti Government : शुभमंगल योजनेचा उडाला फज्जा!

Team Sattavedh   The Shubmangal Yojana in impactless : लाभार्थीच मिळेना, उपवर-वधूंची योजनेकडे पाठ Wardha महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या शुभमंगल विवाह योजनेला लाभार्थीच मिळत नाहीत. शासनाने योजनेसाठी १०० लाभार्थीचे उद्दिष्ट दिलेले असताना, मागील तीन वर्षांत एकाही लाभार्थ्याने नोंद केली नसल्याने या योजनेचा उद्देशच सफल होत नसून बट्याबोळ झाल्याचे चित्र आहे. शुभमंगल सामूहिक विवाह योजना ही … Continue reading Mahayuti Government : शुभमंगल योजनेचा उडाला फज्जा!